Board/University: State (Maharashtra)
Medium: Marathi
Class: CPD
User Type: Teacher
या कोर्समध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा, अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, सवसमवेशक वर्ग, अध्यापनशास्त्र, अध्ययन निष्पत्ती, अध्ययन सामग्री याबद्दलची सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.