



वाळवंटी प्रदेश म्हणजे असे प्रदेश की ज्या ठिकाणी सर्वत्र वाळू पसरलेली असून तेथे पाण्याची तीव्र कमतरता असते. म्हणून शरीरातील पाणी टिकवून ठेवण्यासाठी या प्रदेशात राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा जाड असते. उंटासारख्या प्राण्याने जर एकदा पाणी प्यायले तर त्याला खूप दिवस पाणी पिण्याची गरज नसते. म्हणून वाळवंटी प्रदेशात उंटासारखे प्राणी आढळतात. त्याच्या पायांच्या सांध्यांची घडण लवचिक असते. जाड तळवा असलेले लांब, गादीसारखे, पसरट पाय व मागील पायांच्या मांड्यांची वेगळी ठेवण ह्यांमुळे उंटाला लांबलांब टांगा टाकून पळता येते. जेव्हा तो वेगाने पळतो तेव्हा त्याच्या शरीराच्या एका बाजूच्या दोन्ही पायांची हालचाल अशी होते की, तो डोलत चालल्याचा भास होतो. त्याला लांब पापण्या, कानात केस व नाकावर त्वचेची घडी असलेल्या नाकपुड्या असतात. यांमुळे वाळवंटात उष्ण वाळू आणि वारा यांपासून त्याचे संरक्षण होते. उंटाची मान लांब असते. त्यामुळे तो तोंड उंच करून झाडाचा पाला सहज खाऊ शकतो. आणि हाच पाला तो बराच वेळ रवंथ करतो. वाळवंटी प्रदेशात उंटाशिवाय उंदीर, साप, कोळी, सरडे असे प्राणीही आढळतात. आणि ते या वाळवंटात खोलवर बिळे करून राहतात.

सजीव सृष्टी

कार्ल लिनियसची द्विनाम पद्धती

डार्विनचा उत्क्रांती सिद्धान्त

अन्नग्रहणासाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन

वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन

प्राण्यांमधील अनुकूलन

अन्नग्रहणासाठी वनस्पतींमध्ये झालेले अनुकूलन

जंगल प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन

वाळवंटी प्रदेशातील अनुकूलन

अनुकूलन

सजीवांतील विविधता

जंगल प्रदेशातील वनस्पतीमधील अनुकूलन

सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण

गवताळ परिसंस्था

अन्नप्रकारानुसार प्राण्यांचे वर्गीकरण

मासाहारीवनस्पती

सजीव सृष्टी: अनुकूलन व वर्गीकरण

सजीवसृष्टी भाग 2 ( प्राण्यांचे अनुकूलन )

सजीव सृष्टी : अनुकूलन संकल्पना

सजीव सृष्टी : जलीय अनुकूलन

सजीवांतील विविधता

अनुकूलन

वाळवंटी प्रदेशातील अनुकूलन

जंगल प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन

अन्नग्रहणासाठी वनस्पतींमध्ये झालेले अनुकूलन

प्राण्यांमधील अनुकूलन

वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन

अन्नग्रहणासाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन

डार्विनचा उत्क्रांती सिद्धान्त

कार्ल लिनियसची द्विनाम पद्धती

सजीव सृष्टी : अनुकूलन व वर्गीकरण -अनुकूलन संकल्पना | भारतीय सांकेतिक भाषेनुसार अध्ययन

जलीय अनुकूलन

सजीव सृष्टी : जलवायु आणि पोषणावर आधारित अनुकूलन | ७ वी विज्ञान | भारतीय सांकेतिक भाषेनुसार अध्ययन
वनस्पती रचना व कार्ये

प्रस्तावना

सोटमूळ

आगंतुक मुळे आणि रुपांतरित मुळे

खोड, पान

पानांच्या प्रकारांची माहिती

फूल

फळ

वनस्पती : रचना व कार्ये - फुले, फळे व बिया

वनस्पती : रचना व कार्ये - पान

वनस्पती : रचना व कार्ये - खोड

वनस्पती : रचना व कार्ये - मूळ

प्रस्तावना

सोटमूळ

आगंतुक मुळे आणि रुपांतरित मुळे

खोड, पान

पानांच्या प्रकारांची माहिती

फूल

फळ

वनस्पती : रचना व कार्ये - खोड | ७ वी विज्ञान | भारतीय सांकेतिक भाषेनुसार अध्ययन

वनस्पती : रचना व कार्ये - पान | ७ वी विज्ञान | भारतीय सांकेतिक भाषेनुसार अध्ययन

वनस्पती : रचना व कार्ये - मूळ | ७ वी विज्ञान | भारतीय सांकेतिक भाषेनुसार अध्ययन

वनस्पती : रचना व कार्ये - फुले, फळे व बिया | ७ वी विज्ञान | भारतीय सांकेतिक भाषेनुसार अध्ययन
नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म

प्रस्तावना

हवेचे गुणधर्म

डॅनिअल बर्नोली

हवेची आर्द्रता

पाण्याचे गुणधर्म

पाण्याचे असंगत वर्तन

(आकृती 3.9 घनतेचे परिणाम )

नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म - मृदा

नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म - हवा भाग - ४

नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म - हवा भाग - ३

नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म - हवा भाग - २

नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म - हवा भाग - १

प्रस्तावना

हवेचे गुणधर्म

डॅनिअल बर्नोली

हवेची आर्द्रता

पाण्याचे गुणधर्म

पाण्याचे असंगत वर्तन

(आकृती 3.9 घनतेचे परिणाम )

मृदा

मृदेचा पोत

मृदेची रचना

मृदापरीक्षण

नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म - मृदा भाग -१ | ७ वी विज्ञान | भारतीय सांकेतिक भाषेनुसार अध्ययन

नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म - मृदा भाग -२
सजीवांतील पोषण

प्रस्तावना

पेशींचे मोजमाप व निरीक्षण

पेशींचे प्रकार

सूक्ष्मजीव

सूक्ष्मजीवांचे स्वरूप

प्रतिजैविके

Heterotrophic Nutrition

सजीवांमधील पोषक तत्वे - मूलभूत संकल्पना विषयी

परपोषण पद्धतीचे पोषण

प्रस्तावना

स्वयंपोषी वनस्पतीं

वनस्पतीतील वहनव्यवस्था

नायट्रोजनचे स्थिरीकरण

कीटकभक्षी वनस्पती

प्राण्यांमधील पोषण

अन्नप्रकारांनुसार सजीवांचे वर्गीकरण
अन्नपदार्थांची सुरक्षा

प्रस्तावना

अन्नबिघाड

अन्नबिघाडास कारणीभूत घटक

अन्ननासाडी

अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून घ्यायची काळजी

अन्न रक्षण पद्धती

अन्नभेसळ

अन्नभेसळ कशी शोधाल?

अन्नाचा अपव्यय आणि नासाडी

साठवण आणि सुरक्षा

प्रस्तावना

अन्नबिघाड

अन्नबिघाडास कारणीभूत घटक

अन्ननासाडी

अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून घ्यायची काळजी

अन्न रक्षण पद्धती

अन्नभेसळ

अन्नभेसळ कशी शोधाल

अन्नपदार्थांची सुरक्षा - अन्नाचा अपव्यय आणि नासाडी | ८ वी विज्ञान | भारतीय सांकेतिक भाषेनुसार अध्ययन

अन्नपदार्थांची सुरक्षा - साठवण आणि सुरक्षा | ८ वी विज्ञान | भारतीय सांकेतिक भाषेनुसार अध्ययन
भौतिक राशींचे मापन

प्रस्तावना

अदिश राशी व सदिश राशी

वस्तुमान (Mass) आणि वजन

प्रमाणित मापन

पायाभूत राशी

मापनाचा इतिहास

ग्राहक संरक्षण विभागात शासनाची जबाबदारी

आदिश आणि सदिश राशी

भौतिक राशींचे मापन - ओळख

आर्किमिडीजचे तत्व

भौतिक राशींचे मापन - वस्तुमान आणि वजन

अदिश राशी आणि सदिश राशी

भौतिक राशींचे मापन - ओळख

प्रस्तावना

अदिश राशी व सदिश राशी

वस्तुमान (Mass) आणि वजन

प्रमाणित मापन

पायाभूत राशी

मापनाचा इतिहास

ग्राहक संरक्षण विभागात शासनाची जबाबदारी
गति बल व कार्य

प्रस्तावना

चाल व वेग

सरासरी वेग व तात्कालिक वेग

त्वरण

न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम

अंतर व विस्थापन

गती, बल व कार्य - अंतर आणि विस्थापन

स्थान, चाल आणि वेग

गती, बल व कार्य - त्वरण

बल,विस्थापन आणि कार्य

प्रस्तावना

चाल व वेग

सरासरी वेग व तात्कालिक वेग

त्वरण

न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम
स्थितिक विद्युत

विद्युतप्रभार

विद्यतप्रभाराचा उगम कसा होतो?

प्रयोग

घर्षण विद्युत

विद्युत प्रभार निर्मिती

विद्युतप्रभाराचे परिणाम

वातावरणातील विद्युतप्रभार

तडितरक्षक

विद्दुत प्रभार व त्याचा उगम

स्थितिक विद्युत - वीज चमकणे

वातावरणातील विद्युत प्रभार

विद्युतप्रभार

विद्यतप्रभाराचा उगम कसा होतो?

प्रयोग

घर्षण विद्युत

विद्युत प्रभार निर्मिती

विद्युतप्रभाराचे परिणाम

वातावरणातील विद्युतप्रभार

तडितरक्षक
उष्णता

उष्णतेचे स्रोत

उष्णतेचे संक्रमण

उष्णतेचे अभिसरण

उष्णतेचे प्रारण

प्रसरण आणि आकुंचन

थर्मास फ्लास्क

उष्णतेचे सुवाहक व दुर्वाह

उष्णता

उष्णता – प्रस्तावना

उष्णता संक्रमाणाचे मार्ग : वहन

उष्णता – वहन

उष्णता – प्रारण

उष्णता - प्रसरण आणि आकुंचन

उष्णतेचे स्रोत

उष्णतेचे संक्रमण

उष्णतेचे अभिसरण

उष्णतेचे प्रारण

उष्णतेचे सुवाहक व दुर्वाह

प्रसरण आणि आकुंचन

थर्मास फ्लास्क

उष्णता - सुवाहक आणि दुर्वाहक | ७ वी विज्ञान | भारतीय सांकेतिक भाषेनुसार अध्ययन

उष्णता - वहन | ७ वी विज्ञान | भारतीय सांकेतिक भाषेनुसार अध्ययन
आपत्ती व्यवस्थापन

प्रस्तावना आपत्ती

दुष्काळ

दुष्काळाची कारणे

इतिहासात डोकावताना

ढगफुटी

महापूर

वीज पडणे

खुल्या मैदानात वीज पडण्याचे प्रमाण सर्वाधिक

ज्वालामुखी

भूकंप

वादळे

वीज पडणे

आपत्ती व्यवस्थापन - भाग - १

आपत्ती व्यवस्थापन - भाग - २

प्रस्तावना आपत्ती

दुष्काळ

दुष्काळाची कारणे

इतिहासात डोकावताना

ढगफुटी

महापूर

वीज पडणे

खुल्या मैदानात वीज पडण्याचे प्रमाण सर्वाधिक

ज्वालामुखी

भूकंप

वादळे
पेशीरचना आणि सूक्ष्मजीव

ओला कचरा आणि सुका कचरा

उपद्रवी सूक्ष्मजीव

सूक्ष्मजीव परिणाम

पेशीरचना आणि सूक्ष्मजीव

आदिकेंद्रकी पेशी

पेशींची रचना आणि सूक्ष्मजीव - पेशींची रचना

पेशी जीवनाचा मूलभूत घटक

पेशींची रचना आणि सूक्ष्मजीव - पेशींचे प्रकार भाग - १

पेशींची रचना आणि सूक्ष्मजीव - पेशींचे प्रकार भाग - 2

सूक्ष्मजीव आणि त्यांचे प्रकार व परिचय

प्रस्तावना

पेशींचे मोजमाप व निरीक्षण

पेशींचे प्रकार

सूक्ष्मजीव

सूक्ष्मजीवांचे स्वरूप

ओला कचरा आणि सुका कचरा

प्रतिजैविके

उपद्रवी सूक्ष्मजीव

सूक्ष्मजीव परिणाम
मानवी स्नायू व पचनसंस्था

प्रस्तावना

ऐच्छिक स्नायू आणि अनैच्छिक स्नायू

स्नायूंचे कार्य

पचनसंस्थेतील महत्त्वाच्या ग्रंथी व त्यांचे कार्य:

पचनसंस्थेतील इंद्रियांची रचना व कार्ये:

पचनसंस्था

माहीत आहे का तुम्हाला?

मानवी स्नायू व पचनसंस्था

प्रस्तावना

ऐच्छिक स्नायू आणि अनैच्छिक स्नायू

स्नायूंचे कार्य

माहीत आहे का तुम्हाला?

पचनसंस्था

पचनसंस्थेतील इंद्रियांची रचना व कार्ये

पचनसंस्थेतील महत्त्वाच्या ग्रंथी व त्यांचे कार्य
बदल: भौतिक व रासायनिक

थोडे आठवा

निरीक्षण व चर्चा:

शीघ्र बदल व सावकाश बदल:

परिवर्तनीय व अपरिवर्तनीय बदल

भौतिक बदल व रासायनिक बदल

थोडे आठवा(2)

क्षरण

भौतिक बदल

बदल - भौतिक आणि रासायनिक - भाग - १

थोडे आठवा

निरीक्षण व चर्चा

शीघ्र बदल व सावकाश बदल

परिवर्तनीय व अपरिवर्तनीय बदल

भौतिक बदल व रासायनिक बदल

थोडे आठवा(2)

क्षरण
मूल्यद्रव्ये संयुगे आणि मिश्रणे

पदार्थांचे गुणधर्म

पदार्थ

मूलद्रव्य

माहिती

मिश्रण

रेणुसूत्र

संयुगे

धातू, अधातू, धातू सदृश, संमिश्रे

अपकेंद्री पद्धत

ऊर्ध्वपातन पद्धत

मूलद्रव्य व संज्ञा

अणू

धातू, अधातू, धातुसदृश्य

द्राव्य/द्रावक/द्रावण

मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे - वर्णलेखन

मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे - अपकेंद्रीकरण

मिश्रणातील घटक वेगळे करणे

पदार्थांचे गुणधर्म

पदार्थ

मूलद्रव्य

माहिती

धातू, अधातू, धातू सदृश, संमिश्रे

संयुगे

रेणुसूत्र

मिश्रण

ऊर्ध्वपातन पद्धत

अपकेंद्री पद्धत
पदार्थ आपल्या वापरातील

प्रस्तावना

टूथपेस्ट

अपमार्जके

निसर्गनिर्मित अपमार्जके

संश्लिष्ट अपमार्जक

सिमेंट

पदार्थ:आपल्या वापरातील

पदार्थ:आपल्या वापरातील

पदार्थ : आपल्या वापरातील - भाग १

पदार्थ : आपल्या वापरातील - भाग २

प्रस्तावना

टूथपेस्ट

अपमार्जके

निसर्गनिर्मित अपमार्जके

संश्लिष्ट अपमार्जक

सिमेंट
नैसर्गिक साधनसंपत्ती

प्रस्तावना

खनिजे कशी तयार होतात?

इंधन

नैसर्गिक वायू

लिक्वीफाईड पेट्रोलियम गॅस

वनसंपत्ती

रबर

सागरी खनिज व जैविक संपत्ती

वनस्पतीमधील पोषकद्रव्यांची कार्ये व अभावाचे परिणाम

प्रस्तावना

खनिजे कशी तयार होतात?

काही प्रमुख खनिजे व धातुके

इंधन

नैसर्गिक वायू

लिक्वीफाईड पेट्रोलियम गॅस

वनसंपत्ती

रबर

सागरी खनिज व जैविक संपत्ती
प्रकाशाचे परिणाम

थोडे आठवा

प्रकाशाचे विकिरण

प्रयोग

बिंदूस्रोत व विस्तारित स्रोतामुळे मिळणारी छाया

विस्तारित प्रकाशस्त्रोत

सूर्यग्रहण

पिधान

प्रकाशाचे परिणाम

प्रकाश परावर्तनाचे प्रकार

प्रकाशाचे परिणाम - छाया

प्रकाशाचे परिणाम - ग्रहण

प्रकाशाचे विकिरण

थोडे आठवा

प्रकाशाचे विकिरण

प्रयोग

बिंदूस्रोत व विस्तारित स्रोतामुळे मिळणारी छाया

विस्तारित प्रकाशस्त्रोत

सूर्यग्रहण

पिधान
ध्वनी

प्रस्तावना

ध्वनी कसा ऐकू येतो?

दोलक, दोलन व दोलनगती

स्थितीस्थापकता

पट्टीची दोलने व त्यापासून निर्माण होणारा ध्वनी

दोलकांची लांबी आणि वारंवारिता

ध्वनीची उच्चनीचता

ध्वनीची तीव्रता – ध्वनीची पातळी

श्राव्य ध्वनी

श्राव्यातीत ध्वनी/ स्वनातीत ध्वनी

ध्वनी निर्मिती

आलेख वाचन

स्तंभालेख काढणे

प्रस्तावना

ध्वनी कसा ऐकू येतो?

दोलक, दोलन व दोलनगती

स्थितीस्थापकता

पट्टीची दोलने व त्यापासून निर्माण होणारा ध्वनी

दोलकांची लांबी आणि वारंवारिता

ध्वनीची उच्चनीचता

ध्वनीची तीव्रता – ध्वनीची पातळी

श्राव्य ध्वनी

श्राव्यातीत ध्वनी/ स्वनातीत ध्वनी
चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म

प्रस्तावना

चुंबकत्व

पृथ्वी : एक प्रचंड मोठा चुंबक

चुंबकीय क्षेत्र

चुंबकीय बलरेषांचे गुणधर्म

चुंबकीय क्षेत्राची वेधनक्षमता

काही प्रश्नांची उत्तरे

चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म

चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म

विद्युत चुंबक

चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म - आढावा

चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म - प्रस्तावना

चुंबकाचे वर्तन

चुंबकीय क्षेत्र

प्रस्तावना

चुंबकत्व

पृथ्वी : एक प्रचंड मोठा चुंबक

चुंबकीय क्षेत्र

चुंबकीय बलरेषांचे गुणधर्म

चुंबकीय क्षेत्राची वेधनक्षमता

काही प्रश्नांची उत्तरे

चुंबकाचे वर्तन|७ वी विज्ञान |भारतीय सांकेतिक भाषेनुसार अध्ययन
तारकांच्या दुनियेत

प्रस्तावना

आपली सूर्यमाला

आकाश

तारकासमूह

ओळख काही तारकासमूहांची

सूर्याचे संक्रमण

भासमान भ्रमण

तारकांच्या दुनियेत

प्रस्तावना

आपली सूर्यमाला

आकाश

तारकासमूह

ओळख काही तारकासमूहांची

सूर्याचे संक्रमण

भासमान भ्रमण
Author
MITRA
Created On
05 October 2018
Updated on
27 March 2023
License terms
CC BY 4.0
CC BY 4.0 For details see below:
https://creativecommons.org/licenses/by/4.0/legalcode
Copyright
MITRA, 2019